रायगडाची नांवे
राजाभिषेक
रायगड शकावली
अक्षांस रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी


राजाभिषेक (पहिला) - ६ जून शनिवार अष्टमदिन पहाटे महाराज सुर्योदयापुर्वी तास सव्वा तास ज्या वेळेला गर्गाचार्याचा मुहुर्त म्हणून संबोधतात त्या वेळेस सिंहासनारोहण विधी झाला. ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार घटी २१ पळे ३४ विष्कंम ३८-४० सी ४२ तीन घटीका रात्र ठरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले - पौरोहीत्य गागाभट्ट
       
राजाभिषेक
(दुसरा) हा राजाभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्यमन, योग असताना, अनुराधा नक्षत्र बुधवार, आश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी झाला. - पौरोहित्य निश्चलपुरी.

 
Site Designed and Maintain by Net Solutions