रायगडाची नांवे
राजाभिषेक
रायगड शकावली
अक्षांस रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी

१)  खजीना (कोशागारं खजाना स्यात्)
२)  जव्हाहीरखाना (रत्नशाला)
३)  आंबारखाना (धान्यकोश)
४)  आबादारखाना (जलस्थान)
५)  नगारखाना (नौबतखाना)
६)  तालीमखाना (व्यायामशाला)
७)  जमादारखाना (वसनागर)
८)  जिरातेखाना (शास्त्रगार)
९)  मुदबखखाना (पाकालय)

१०) शरबतखाना (पानकादिरसस्थानं)
११) शिकारखाना (पक्षिशाला)
१२) शहतखाना (आरोग्यगृह)
१३) पीलखाना (हत्तीशाला)
१४) फरासखाना (राहुटया, डेरे, पाल वगेैरे ठेवण्याची जागा)
१५) उष्टरखाना (उंटशाला)
१६) तोफखाना
१७) दफ्तरखाना (लेखशाला)
१८) दारुखाना (अग्नस्त्रगृह) इत्यादी मात्र महाराजांच्या कारखान्यांपैकी दारुखाना हा मोगलांच्या अठरा कारखान्यांपैकी नसून पोर्तुगीज ‘Cada De Palbora’ याच्या धर्तीवर काढला होता

 

 
Site Designed and Maintain by Net Solutions