श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या मार्फत विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात.

भारतवर्षाला गौरवास्पद असा प्रेरणादायी छत्रपती शिवरायांचा राजाभिषेकदिनोत्सव शिवतीर्थ रायगडावर साजरा करणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यकता असते आर्थिक मदतीची.

श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड' च्या उपक्रमांना आर्थिक मदत करू इच्छिणार्‍यांनी ' श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड' (Shri Shivrajyabhishek Dinotsav Seva Samiti, Durgraj Raigad) या नावाने चेक / डी.डी. / एम.ओ. द्वारे देणगी पाठवावी.

Bank Account Details:-

Bank Name: Mumbai District Central Co-op Bank Ltd.
Account Name: Shri Shivrajyabhishek Dinotsav Seva Samiti, Durgraj Raigad
Account Number: 00201001004372
IFSC Code: MDCB0680020
Branch: Kannawar Nagar No.2


Send Money through PayTM

Mobile Number :900400444

संपर्क-
श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड,
द्वारा : मायक्रो मॅटिक्स कॅम्प्युटर्स, १६, गुरुकृपा प्रसाद इस्टेट, टागोर नगर,
आम्रपाली बी.एम.सी. बिल्डिंग जवळ, स्टेशन रोड, विक्रोळी (पूर्व), मुंबई – ४०० ०८३.

अधिक माहितीसठी संपर्क
रंजन गावडे (९८७०५९९९४०)
सनी ताठेले (९००४००४४४४)
समीर वारेकर (०२२-२५७४१७४०)

Site Designed and Maintain by Net Solutions